Cine Katta Cinekatta

रसिकहो सप्रेम नमस्कार,

सिनेमा निर्माण केल्यानंतर तो प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी विशेष प्रयत्न होताना आपल्याकडे दिसत नव्हते, मात्र गेल्या काही वर्षांत एकूणच सिनेमा कात टाकत आहे. अगदी मुहूर्तापासून ते प्रदर्शनापर्यंत सिनेमाचे विविध माध्यमांतून प्रमोशन करण्याकडे निर्मात्यांचा कल वाढला आहे, सिनेगृहामध्ये झळकण्यापूर्वी सिनेमाचे ' ट्रेलर ' आता ' यू ट्यूब ' वर पाहायला मिळतात आणि अल्प कालावधीतच त्याला मिळणाऱ्या ' लाइक्स ' व ' कॉमेण्ट ' वरून सिनेमाच्या पुढील प्रसिद्धीची धोरणे ठरवण्यात येतात, त्यामुळे सिनेमा योग्य रीतीने प्रेक्षकांपर्यंत पोहोचावा या हेतूने हे संकेतस्थळ आपल्या समोर आणत आहोत,
सिने कट्टा डॉट इन या वेबसाईटवर सिनेसृष्टीतील बातम्या ,आगामी चित्रपट, सिनेमाचा फर्स्ट लूक, ट्रेलर्स, सिनेमा रिव्ह्यू, बॉक्स ऑफिस कलेक्शन या बरोबरच टी.व्ही मालिका, नाटक, संगीत हे सर्व काही फक्त एका क्लिकवर उपलब्ध आहे . आमच्या प्रयत्नाला नक्कीच आपला नक्कीच पाठिंबा मिळेल अशी अशा आहे.

धन्यवाद !
टिम सिने कट्टा
(Cinekatta.in)


Stay Tuned for Bollywood News, Marathi Film News, Cinema Gossips, Marathi Actors, Marathi Actress,                                                        Bollywood Celebrities, Release Dates, Collections